10th AUGUST
८ ऑगस्ट दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१३
१० ऑगस्ट दिनविशेष(August 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
दादा कोंडके - कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (१० ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन : इक्वेडोर.
ठळक घटना, घडामोडी
- १५१९ - फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
- १६८० - न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.
- १७९२ - फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक.
- १८०९ - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १८२१ - मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
- १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
- १९१३ - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
- १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटुन घेतले.
- १९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
- १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
- २००६ - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.
जन्म, वाढदिवस
- १२६७ - जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
- १३९७ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
- १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९५ - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १७५९ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
- १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
YOU MAY LIKE
विश्वासघात
सुनीलसारख्या विश्वास घातकी माणसावर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती पण...
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
FROM THE WEB
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
ReplyDeleteWow Superr!! looks absolutely amazing.. beautiful pictures too.. 🙂 thanks for sharing.. Marathi Recipe
Mutton Biryani Recipe
ReplyDeleteNice
Nice
good
work